लपाछपी

लपाछपी

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

लपाछपी हा २०१७ साली प्रदर्शित झालेला मराठी भयपट आहे. अभिनेत्री पूजा सावंत, उषा नाईक आणि विक्रम गायकवाड अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. काही गुंडांकडून मारहाण झाल्यानंतर तुषार आपल्या गर्भवती पत्नीसह एका दुर्गम गावात पळून जातो आणि उसाच्या शेताने वेढलेल्या एका विलक्षण घराचा आश्रय घेतो. इथेच नेहाला ती एकटी नसल्याचे अनुभव येतात आणि तिची तीन अनामिक मुलांशी मैत्री होते. या भयानक अनुभवातून नेहाची सुटका होईल का?

Details About लपाछपी Movie:

Movie Released Date
14 Jul 2017
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pooja Sawant
  • Anil Gawas
  • Usha Naik
  • Vikram Gaikwad
Director
  • Vishal Furia

Keypoints about Lapachhapi:

1. Total Movie Duration: 1h 53m

2. Audio Language: Marathi