23 Sep 2023 • Episode 5 : लालबागच्या राजाचे दर्शन
विदिशा लालबागच्या राजाचे दर्शन घेते व मंडळातील कार्यकर्त्यांकडून राजाविषयी व तिथल्या व्यवस्थेविषयी जाणून घेते. भविकांशी संवाद साधत विदिशा त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा खेळ खेळते.
Details About बोल बाप्पा Show:
Release Date | 23 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|