बसमधून ऋता दुर्गुळे करते प्रवास

26 Aug 2022 • Episode 9 : बसमधून ऋता दुर्गुळे करते प्रवास

सुबोधच्या प्रश्नांना ऋता दुर्गुळे दिलखुलास उत्तरे देते. ऋताच्या सासूबाई, मुग्धा शाह व ऋता त्यांच्या नात्याविषयी सांगतात. सुबोध ऋतासोबत काही खेळ खेळतो. ऋता दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या फोटोशी बोलते.

Details About बस बाई बस Show:

Release Date
26 Aug 2022
Genres
  • एंटरटेनमेंट
  • सेलिब्रटोरी
  • Talk Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Subodh Bhave