20 Mar 2025 • Episode 6 : विजयचा गुरलीनसोबत कोल्हापुरी भाषेत संवाद - चल भावा सिटीत
ऑडिओ भाषा :
शैली :
विजय व गुरलीनच्या जोडीने नृत्य सादर केल्यावर आशिष व प्रार्थना त्यांचे कौतुक करतात. श्रेयसने सांगिल्यावर गुरलीन पंजाबी भाषेतून आणि विजय कोल्हापुरी रांगड्या भाषेत संवाद साधतात. अशा विविध रंजक क्लिप्स पहा फक्त ZEE5वर.
Details About चल भावा सिटीत Show:
Release Date | 20 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|