आरती करणार तिचे डोहाळे जेवण

26 Mar 2025 • Episode 719 : आरती करणार तिचे डोहाळे जेवण

रमा लक्ष्मी-आनंदची चौकशी करायला आल्यावर ते दोघे तिला सुनावतात. आरती तिचे डोहाळे जेवण करायचे ठरवते व काही चाळकरी तिला साथ देतात. जोशी याबद्दल डेव्हिडला सांगतो. तेव्हा, पोलीस डेव्हिडला अटक करायला येतात.

Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:

Release Date
26 Mar 2025
Genres
  • ड्रामा
  • हिस्टोरिकल
  • बायोपिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prasad Jawade
  • Jagannath Nivangune
  • Neha Joshi
  • Narayani Mahesh Varne
  • Saud Mansuri
Director
  • Vinod Manikrao