19 Dec 2023 • Episode 14 : स्पर्धकांची ट्रॅक्टर चालवण्याची मोहीम
ऑडिओ भाषा :
शैली :
हार्दिकने ट्रॅक्टर चालवण्याच्या मोहिमेविषयी सांगितल्यावर स्पर्धक त्याची तालीम करतात. या मोहिमेत स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना होतो. बावधन समितीचे सदस्य विजेत्याचे नाव जाहीर करतात व सन्मानचिन्ह देतात.
Details About जाऊ बाई गावात Show:
Release Date | 19 Dec 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|