06 Mar 2023 • Episode 19 : अस्मी विचारते शिक्षकाला जाब
तांबड्या-पांढऱ्या वेषांतर करून निशांतसोबत खानावळीत येतात. त्यांना पाहून अस्मी त्याविषयी निशांतला विचारते. घराबाहेरील एका आवाजाने सर्वजणी घाबरतात. तिथे गावातील शिक्षकाला पाहून अस्मी त्याला जाब विचारते.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 6 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|