एक मुलगा काढतो दीपूची छेड

14 Sep 2021 • Episode 14 : एक मुलगा काढतो दीपूची छेड

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

गणपतीची आरती सुरु असतानाच सानिका कार्तिकला भेटायला जाते. पुढे, एक मुलगा दीपूची छेड काढतो. इंद्रा त्याला धडा शिकवणार इतक्यात दीपू त्याला रोखते. सानिका पैशांच्या बॅगेत पैसे ठेवतानाच मनोहर तिला पाहतो.

Details About मन उडु उडु झालं Show:

Release Date
14 Sep 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Ajinkya Raut
  • Hruta Durgule
Director
  • Mandar Devasthali