24 Aug 2021 • Episode 8 : लोखंडेला दिसेल का अभयचा मृतदेह?
रिसॉर्टजवळ बंद पडलेली गाडी बघून पोलीस लोखंडे व पवार रिसॉर्टवर येतात. दरम्यान, तांडेलला लाच देऊन सर्वजण अभयचा मृतदेह लपवतात. पुढे, अभयचा मृतदेह लपवलेल्या ठिकाणीच लोखंडे गेल्याने सर्वजण चिंतीत होतात.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 24 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|