इंग्रजी
काली सनीच्या ऑपरेशनसाठी पैशाची जमवा जमव करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे शेवटचा उपाय हा तिच्या नवऱ्याने तन्मयने घरात लपवून ठेवलेले ड्रग्स विकून पैसे कमवणे हा असतो