S1 E5 : एपिसोड 5 - देव वाईटाला नाकारतो
23 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, खाजगी गुप्तहेर समीर आणि पत्नी विद्या यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या मुलाची तब्येत बरी नसते, विद्याचा भाऊ विश्वा, जो एक चाईल्ड स्पेशालिस्ट आहे, तो त्याची काळजी घेत असतो. 23 वर्षांपूर्वी राहुलने आपल्या बाबांना एक पत्र लिहिले होते. आणि जवळपास त्याच वेळेस फीट येऊन राहुलचा मृत्यू होतो. आता 23 वर्षांनी जेव्हा राजा हे पत्र समीरला देतो, पत्र वाचताच समीरचा राग अनावर होतो. असे काय लिहिले होते त्या पत्रात? काय होते त्या मुलाचे दुःख? आपल्या वडीलांना त्याला असे कुठले दुःख सांगायचे होते?
Details About पोस्टमन Show:
Release Date | 17 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|