ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • प्रीमियम
  • बातम्या
  • वेब सीरिज
  • रेंट
  • संगीत
  • लाईव्ह टीव्ही
  • स्पोर्ट्स
  • एडुआरा
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
आघात

आघात

U/A 13+
2h 4m
2010
ऑडिओ भाषा :
मराठी

आघात हा २०१० मधील मुक्ता बर्वे, अमोल कोल्हे आणि विक्रम गोखले यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. संगीता प्रधान डॉ. स्मिता आणि डॉ. सुरेन यांच्याशी सल्ला मसलत केल्यावर आपल्या अंडाशयच ऑपरेशन करून घ्यायला तयार होते. डॉ. खुराना जे ऑपेरेशन करणार असतात त्यांना आजारी वाटू लागल्याने ते स्मिताला ऑपरेशन करायला सांगतात पण जेव्हा ते तिला संगीताचे दोन्ही अंडाशय काढून टाकायला सांगतात तेव्हा मात्र ती साफ नकार देते. हा नकार स्मिताला नोकरशाही विरुद्ध लढायला भाग पाडतो.

Details About आघात Movie:

Movie Released Date
24 Dec 2010
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vikram Gokhale
  • Mukta Barve
Director
  • Vikram Gokhale

Keypoints about Aaghaat:

1. Total Movie Duration: 2h 4m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies