मास्तर एके मास्तर
मास्तर एके मास्तर २००९ चा विनोदी मराठी चित्रपट आहे. अशोक सराफ, दीपाली सय्यद आणि विजू खोटे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. एक महत्वाकांक्षी आणि भ्रष्टाचारी प्राथमिक शाळा शिक्षक, ज्याला शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे नावं कमवायचे आहे, शासनाद्वारे दिलेल्या सुविधांचा अयोग्य फायदा घेतो. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप्पा मोरे गावातील एका भोळ्या शिक्षिकेशी लग्न करतो आणि शिक्षण व्यवस्थेतील चुकांचं भांडवल करून स्वतःचा फायदा करून घ्यायची योजना करतो.
Details About मास्तर एके मास्तर Movie:
Movie Released Date | 12 Jun 2009 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Master Eke Master:
1. Total Movie Duration: 2h 16m
2. Audio Language: Marathi