ऑन ड्यूटी 24 तास
ऑन ड्युटी २४ तास हा २०१० मधील डॉ. अमोल कोल्हे आणि क्रांती रेडकर यांच्या भूमिका असलेला विनोदी मराठी चित्रपट आहे. मुंबईत २६/११ चा हल्ला झाल्यानंतर सरकार आतंकवाद विरोधी पथकाची उभारणी करतात. या पथकाचा मुख्य म्हणून तडफदार ऑफिसर करणं बेदी याची नियुक्ती होते. बेदी स्वतःच्या पथकात निलंबित अधिकाऱ्यांची नेमणूक करतात कारण त्यांना वाटत निलंबित अधिकाऱ्यांना काम करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असेल. पण खरं तर त्यांच्यापैकी कोणालाही काम करायची इच्छा नसते आणि कोणीही व्यवस्थित ट्रेन नसत.
Details About ऑन ड्यूटी 24 तास Movie:
Movie Released Date | 24 Dec 2010 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about On Duty 24 Tass:
1. Total Movie Duration: 2h 7m
2. Audio Language: Marathi