रंपाट
रंपाट हा २०१९चा मराठी चित्रपट आहे. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटात अभिनय बेर्डे , काश्मिरा परदेशी, प्रिया बेर्डे , कुशल बद्रिके,अभिजित चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा टीपीकल बॉलिवूडपटाला शोभेल अशी आहे. सिनेमाच्या चंदेरी दुनियेत आपल्यालाही जाता यावे या स्वप्नात महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या गावांमध्ये वाट्टेल ते करून स्वप्ननगरीत जाण्यासाठीच्या संधीची वाट पाहत असलेल्या मिथुन आणि विजया ऊर्फ मुन्नीला ती संधी भेटले का?
Details About रंपाट Movie:
Movie Released Date | 16 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Rampaat:
1. Total Movie Duration: 2h 4m
2. Audio Language: Marathi