25 Jul 2019 • Episode 4 : मित्रांची सोहमला खास भेट - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, आसावरी अभिजीतला फोन करून त्यांनी पाठवलेला पदार्थ आवडल्याचे सांगते. लग्नाची भेट म्हणून सोहमचे मित्र त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतात. सोहम व शुभ्रा लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी तेथे जातात. आजोबांच्या ते पसंतीस न पडल्याने ते सोहमला घरी आणण्यासाठी निघतात.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 25 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|