दीपिकाच्या अपघाताविषयी कळते अनंतला

24 Apr 2023 • Episode 25 : दीपिकाच्या अपघाताविषयी कळते अनंतला

शर्वरीला बरे नसल्यामुळे अनंत तिला खोलीबाहेर न पडण्याचे बजावतो. शर्माकडून दीपिकाच्या अपघाताविषयी कळताच अनंतला धक्का बसतो. पुढे, शर्वरी अनंतला फसवून तिच्या एका मैत्रिणीला भेटायला जाते.

Details About चंद्रविलास Show:

Release Date
24 Apr 2023
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaibhav Mangale
  • Sagar Deshmukh
  • Abha Bodas
Director
  • Amol Pathare