25 Jun 2020 • Episode 14 : अर्धवटरावांच्या आठवणीने आवडाबाई व्याकुळ - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
छोटूसिंग आवडाबाईशी प्रेमभावनेवरून वाद घालतो. बाहेरचे मोहक वातावरण पाहून सुनैना व चंदन बाहेर जायचे ठरवतात व आजोबाही मित्रांसोबत मजा करायचे ठरवतात. सगळेच आपापल्या माणसांसोबत मजा करत असल्याने आवडाबाई अर्धवटरावांच्या आठवणीने व्याकुळ होते. हे जाणून सर्वजण मिळून अर्धवटरावांना व्हिडीओ कॉल करतात.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 25 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|