07 Dec 2018 • Episode 3 : कानाला खडा - एपिसोड 3 - डिसेंबर 7, 2018
कानाला खडा या कार्यक्रमाचे यजमान अभिनेते संजय मोने, सदर भागात आपल्या प्रेक्षकांचे स्वागत करून 'कानाला खडा' या नावाचा खरा अर्थ पटवून देतात. नंतर, सदर भागात अभिनेते संजय मोने 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील अभिनेत्री रोहिणी हत्तांगडी आणि तिच्या सोबतचे सहकलाकार महिलांचे स्वागत करतात. नंतर, संजय मोने रोहिणी यांच्याशी चर्चा करताना, तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल जाणून घेतात. दरम्यान, रोहिणी यांच्याबद्दल जाणून घेताना संजय मोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करतात.
Details About कनाला खडा Show:
Release Date | 7 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|