दामिनीचा माणूस काढतो पारु-आदित्यचा व्हिडीओ

06 Apr 2025 • Episode 398 : दामिनीचा माणूस काढतो पारु-आदित्यचा व्हिडीओ

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

प्रीतम आदित्यमधील बदलाविषयी प्रिया व पारूला सांगतो. एक पत्रकार आदित्यच्या लग्नावरून अहिल्यादेवीला प्रश्न विचारतो. पारू ऑफिसमध्ये आदित्यला जेवण भरवताना दामिनीचा माणूस त्यांचा व्हिडीओ काढतो.

Details About पारु Show:

Release Date
6 Apr 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli