कावेरीला सर्वत्र येतो अत्तराचा गंध

09 Apr 2021 • Episode 17 : कावेरीला सर्वत्र येतो अत्तराचा गंध

सुषमा सयाजीरावला अत्तरावरून जाब विचारते. पांडू तेच अत्तर घेऊन वाड्यावर येतो. दरम्यान, कावेरीला सर्वत्र अत्तराचा गंध येत असल्याने ती आनंदते. सयाजीरावच्या शर्टावर बाईचा केस सापडताच सुषमा संतापते.

Details About रात्रीस खेळ चाले ३ Show:

Release Date
9 Apr 2021
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
  • हॉरर
  • मिस्ट्री
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pooja Gore
  • Dilip Bapat
  • Shakuntala Nare
  • Ashwini MukadamPrajakta Wadaye
  • Mangal Rane