दादा कोंडके यांच्या गाण्यांचा विशेष भाग

15 Sep 2023 • Episode 23 : दादा कोंडके यांच्या गाण्यांचा विशेष भाग

ऑडिओ भाषा :

दादा कोंडकेंना आदरांजली म्हणून स्पर्धक त्यांच्यावर चित्रीत केलेली गाणी गातात. दादा कोंडकेंसोबत काम करण्याचा अनुभव अशोक सराफ सांगतात. तीन स्पर्धकांना 'सा' मिळतो तर, एक स्पर्धक मंचाचा निरोप घेतो.

Details About सा रे ग म प Li'L Champs Show:

Release Date
15 Sep 2023
Genres
  • रियालिटी
  • Music
Audio Languages:
  • Marathi