28 Apr 2025 • Episode 201 : सावलीचे खरे पत्र लागते सारंगच्या हाती
ऑडिओ भाषा :
शैली :
एकनाथ व कान्हूला भैरवी सावलीविषयी विचारते व धमकावते. सावली तिच्या जीवनाविषयी तिला वाचवणाऱ्या दाम्पत्याला सांगते. पुढे, नीलने दिलेल्या फाइलमध्ये सावलीने घर सोडताना लिहिलेले खरे पत्र सारंगला सापडते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 28 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|