18 Apr 2025 • Episode 387 : जगदीशला धडा शिकवायचे ठरवते शिवा
सीता हताश आजीची समजूत काढत तिला जेवण भरवते. घराचा ताबा मिळाल्याने जगदीश-अमृता आनंदतात. लक्ष्मणने आशु-शिवाची सुटका न झाल्याचे सांगतात आजी चिंतीत होते. तुरुंगातून सुटताच शिवा जगदीशला धडा घडवायचे ठरवते.
Details About शिवा Show:
Release Date | 18 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|