10 Sep 2021 • Episode 23 : सायली भेटणार नीलांबरीला
सतेज आजारपणाचे नाटक करत असल्याचे लक्षात येताच विकी त्याला बजावतो. नीलांबरीसोबत भेट घालून देण्याचे सायली मॅन्डीला सांगते. पुढे, मॅन्डीसोबत गेलेली सायली समोर उभी असलेली भयावह आकृती पाहून घाबरते.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 10 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|