17 Aug 2020 • Episode 247 : अभिज् किचनचा एक दिवसाचा मालक सोहम - अग्गंबाई सासूबाई
सोहमच्या यशासाठी आसावरी देवासमोर अखंड ज्योत लावते. दुसऱ्या दिवशी सकाळीच, वर्तमानपत्रात अभिज् किचनचे नाव बदलल्याची जाहिरात पाहून आसावरी चकित होते. अभिज् किचनचा एक दिवसाचा मालक सोहम प्रज्ञासोबत हॉटेलमध्ये जातो व सर्वांना नवे नियम सांगतो. बघा अग्गंबाई सासूबाई टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 17 Aug 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
