05 Feb 2020 • Episode 172 : सोहम शुभ्राला सांगतो घर सोडून जाण्यास - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, घरी पोहोचताच आसावरी शुभ्राची समजूत घालते. जेवताना सोहमचे वागणे बघून संतापलेली शुभ्रा त्याला सुनावते पण सोहम मात्र तिलाच घर सोडून निघून जाण्यास सांगतो. रात्री, फोनवर बोलताना शुभ्राच्या आवाजातील बदल जाणवल्याने आसावरी तिला प्रश्न विचारते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 5 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|