अप्पी करते सफाई कामगारांसोबत काम

18 Jan 2025 • Episode 797 : अप्पी करते सफाई कामगारांसोबत काम

ऑडिओ भाषा :
शैली :

घरातील सर्व आसगावला जायला निघतात. अप्पी वेशांतर करून सफाई कामगारांसोबत काम करते. गुरुजी पूजेचा मुहूर्त न चुकवण्याचे सर्व कुटुंबीयांना सांगतात. अप्पी कामगारांच्या मदतीसाठीचा उपाय गायतोंडेला सांगते.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
18 Jan 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar