14 Aug 2018 • Episode 2 : तुला पाहते रे - एपिसोड 2 - ऑगस्ट 14, 2018
विक्रांत आपला वक्तशीरपणा कायम राखण्यासाठी हेलिकॉप्टरने ऑफिसला आल्याचे बघून त्याचे कर्मचारी चकित होतात. विक्रांत कॉलेजमध्ये असणार्या कार्यक्रमाला गाडीने न जाता सायकलचा पर्याय निवडतो. रस्त्यात सायकल पंक्चर झाल्याने विक्रांत इशाच्या रिक्षेत कॉलेजपर्यंत येतो. विक्रांतकडे रिक्षेला देण्यासाठी पैसे नसल्याने इशा त्याच्यावर चिडचिड करते. नंतर, साध्या वेशातील विक्रांतला वॉचमन ओळखपत्राशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश देण्यास नकार देतो. दुसरीकडे, इशा भाषणाचा कागद हरविल्यामुळे चिंतेत असते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 14 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|