17 Jul 2019 • Episode 533 : रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि सारा अली खानची खास उपस्थिती - चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' चित्रपटातील कलाकार कार्यक्रमात खास उपस्थिती लावतात. थुकरटवाडीतील कलाकार ‘सिम्भाऊ’ या धम्माल विनोदी चित्रपटाने धुमाकूळ घालतात. रणवीर सिंगने सादरीकरणाच्या शेवटी केलेल्या अनपेक्षित प्रवेशाने सिनेमाला वेगळचं वळण मिळतं.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 17 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|