हॅपी फिर भाग जायेगी
हॅपी फिर भाग जयगी हा 2018 चा विनोदी हिंदी चित्रपट आहे, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल, जॅसी गिल, डायना पेंटी, अली फजल आणि पियुष मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एका 'हॅपी' नावाच्या हॉर्टिकल्चर प्रोफेसर भोवती फिरते. दरम्यान, सारखीच दोन नावे असल्यामुळे प्रोफेसर हॅपीचे अपहरण होते आणि त्या नंतर काही विनोदी आणि रोमांचक किस्से घडतात त्याचे सुंदर रेखाटन या चित्रपटात बघायला मिळेल.
Details About हॅपी फिर भाग जायेगी Movie:
Movie Released Date | 23 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Happy Phirr Bhag Jayegi:
1. Total Movie Duration: 2h 9m
2. Audio Language: Hindi