19 Oct 2020 • Episode 305 : वर्तमानपत्रातील बातमी वाचून आसावरीला बसतो धक्का - अग्गंबाई सासूबाई
वर्तमानपत्रातील बातमी वाचून आसावरीला धक्का बसतो. आजोबा अधिक मासातील जावयाचे वाण देण्याचे शुभ्राला सांगत त्याचा व्हिडिओही पाठवण्यास सांगतात. पुढे, अभिजीत-आसावरीला एकत्र जेवताना पाहून सोहम अस्वस्थ होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 19 Oct 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|