सावळ्याची जणू सावली - २७ सप्टेंबर, २०२४

27 Sep 2024 • Episode 5 : सावळ्याची जणू सावली - २७ सप्टेंबर, २०२४

ऑडिओ भाषा :

सावळ्याची जणू सावली मालिकेच्या पुढील भागात, जगन्नाथ व त्याची पत्नी मेहेंदळे कुटुंबाला उध्वस्त करण्यासाठी सारंगविरुद्ध रचतात एक कट! सारंग आगीच्या विळख्यात सापडलेला असताना तिथे येते सावली! पुढे काय होते? पहा हा एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर! आत्ताच सबस्क्राईब करा!

Details About सावळ्याची जणू सावली Show:

Release Date
27 Sep 2024
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prapti Redkar
  • Sainkeet Kamat
  • Sulekha Talwalkar
  • Megha Dhade
  • Veena Jagtap