येऊ कशी तशी मी नांदायला - जानेवारी 04, 2021

03 Jan 2021 • Episode 1 : येऊ कशी तशी मी नांदायला - जानेवारी 04, 2021

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही एक मराठी कौटुंबिक मालिका असून यात अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर, अदिती सारंगधर व शुभांगी गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अवनी, म्हणजेच स्वीटू ही एक अत्यंत गोंडस व खाण्यावर नितांत प्रेम असलेली मुलगी आहे. तर ओंकार हा व्यायामाचे महत्त्व जाणत शरीराची काळजी घेणारा व असेच विचार असलेल्या कुटुंबात वाढलेला मुलगा आहे. परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या दोघांची ही प्रेमकहाणी!

Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:

Release Date
3 Jan 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Anvita Phaltankar
  • Uday Salvi
  • Milind Joshi
  • Dipti Ketkar
  • Aditi Sarangdhar