15 May 2018 • Episode 10 : चला हवा येऊ द्या - एपिसोड 10 - मे 15, 2018
निलेश साबळे सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्यक्रमात स्वागत करतो. दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासात मदत करण्यासाठी ही संस्था सुरु केल्याचे मकरंद अनासपुरे निलेशला सांगतात. थुक्रटवाडीकरांचा हृदयाला स्पर्श करणारा शेतकऱ्यावरील अभिनय पाहून प्रेक्षकांसह पाहुणे भारावून जातात. यानंतर, नाम फाऊंडेशन या संस्थेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी कशाप्रकारे मदत केली याबद्दल मकरंद अनासपुरे निलेशला सांगतात.
Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:
Release Date | 15 May 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|