डँबिस
डँबिस हा २०११ मधील मकरंद अनासपुरे आणि शुभांकर अत्रे यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. जागतिकीकरणामुळे माणूस कसा आपल्या कुटुंबापासून लांब गेला आहे हे या हित्रपटात दाखवले आहे. पार्थ या लहान मुलाला आजी आजोबांची ओढ असते. त्यामुळे पार्थचे वडील दत्तू या एका अभिनेत्याला पार्थ चे आजोबा म्हणून घरी आणतात. पण दत्तू आणि पार्थ यांच्यात निर्माण झालेली जवळीक बघून सर्वच आश्चर्यचकित होतात.
Details About डँबिस Movie:
Movie Released Date | 9 Dec 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Dambis:
1. Total Movie Duration: 1h 47m
2. Audio Language: Marathi