ताऱ्यांचे बेट
ताऱ्यांचे बेट हा २०११ चा मराठी चित्रपट आहे. सचिन खेडेकर, विनय आपटे आणि अश्विनी गिरी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. श्रीधर कोकणात कारकून म्हणून नोकरी करत असतो. त्याला कामासाठी मुंबईला जाण्याची संधी मिळते तो आपल्या मुलाला घेऊन मुंबईला जातो. ओमकार मुंबईला भाळतो आणि फाईव्ह स्टार मध्ये राहण्याची इच्छा व्यक्त करतो पण श्रीधरला ते आर्थिक दृष्ट्या परवडणार नसतं. ओमकार जर वर्गात पहिला आला तर त्याला पुन्हा मुंबईला आणून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहायला देईल. ओंकार ती पैज जिंकेल का?
Details About ताऱ्यांचे बेट Movie:
Movie Released Date | 14 Apr 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Taryanche Bait:
1. Total Movie Duration: 1h 40m
2. Audio Language: Marathi