ती आणि इतर
ती आणि इतर हा एक रहस्यमय मराठी चित्रपट आहे, ज्यात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, प्रिया मराठे, भूषण प्रधान आणि गणेश यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत. कहाणी एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. शेजारीच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून अल्पवयीन मुलीच्या ओरडण्याने हे मध्यमववर्गीय कुटुंब अस्वस्थ होतं. पण मुलीला वाचविण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यास ते धजावत नाहीत. आणि मग अश्याच एका संध्याकाळी, स्नेहसंमेलनावरून परतत असताना या कुटुंबाला गुन्हयाचे साक्षीदार व्हावं लागतं. अशी ही संध्याकाळ या कुटुंबासाठी नरक यातना घेऊन येते.
Details About ती आणि इतर Movie:
Movie Released Date | 21 Jul 2017 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Ti Ani Itar:
1. Total Movie Duration: 1h 37m
2. Audio Language: Marathi