16 Oct 2019 • Episode 75 : आजोबा ठरवणार मॅडीचे लग्न - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, अभिजीत एक गणिती युक्ती करत आसावरीची जन्मतारीख ओळखतो. आजोबा मॅडीला तिचे लग्न अभिजीतशी लाऊन देण्याचे आश्वासन देतात आणि त्यासाठी तिची व अभिजीतची पत्रिकाही बघतात. आदर्श पत्नी होण्यासाठी काय करावं हे मॅडी सोहमकडून जाणून घेते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 16 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|