28 Sep 2023 • Episode 9 : माझगांवच्या राजाचे दर्शन
विदिशा माझगांवचा राजा अंजीरवाडीच्या गणपतीचे दर्शन घेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधते. ती छगन भुजबळ यांच्याकडून गणेशोत्सवाचे अनुभव जाणून घेते. नंतर, ती तेथील महिला भक्तगणांसोबत विविध खेळ खेळते.
Details About बोल बाप्पा Show:
Release Date | 28 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|