श्रेया करते नृत्य स्पर्धेचे परीक्षण

23 Dec 2023 • Episode 18 : श्रेया करते नृत्य स्पर्धेचे परीक्षण

सर्व स्पर्धकांनी गावातील मुलांसोबत केलेल्या बहारदार नृत्य सादरीकरणाचे परीक्षक श्रेया बुगडे कौतुक करते व विजेत्याचे नाव जाहीर करते. वर्षा, रमशा व हेतल यांच्यापैकी एकीला मालकीणबाईचे पद मिळते.

Details About जाऊ बाई गावात Show:

Release Date
23 Dec 2023
Genres
  • एंटरटेनमेंट
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi