मनू दाखवते समरला चाकूचा धाक

16 Aug 2021 • Episode 143 : मनू दाखवते समरला चाकूचा धाक

ऑडिओ भाषा :

मनू रात्री झोपेतून दचकून जागी होते. उषा मनूला बरे नसल्याचे निर्मला-राजनला सांगते. पुढे, घरी अचानक समर आल्याने मनू चिंतीत होते. मनू तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समरला चाकूचा धाक दाखवते.

Details About पाहिले न मी तुला Show:

Release Date
16 Aug 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shashank Ketkar
  • Tanvi Mundale
  • Aashay Kulkarni
Director
  • Manish Khandelwal