24 Jul 2019 • Episode 893 : राणा शिकवणार नंदिताला धडा - तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगलाच्या आजच्या भागात, राणा भामटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी अंजली त्याची बॅग तपासते. तर, दिवसरात्र मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या सुरजला योग्य मार्गावर आणायचं राणा ठरवतो. नंतर, वसूली मागचं खरं कारण सांगत तो सचिनला मदोन्मत्त नंदिताला धडा शिकवण्यासाठी आखलेली योजनाही सांगतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 24 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|