10 Dec 2021 • Episode 292 : ओमकारला बघून स्वीटू होते स्तब्ध
फोनच्या माध्यमातून स्वीटू घरच्यांसोबत तिचा वाढदिवस साजरा करते. ओमकारला दारात बघून स्वीटू स्तब्ध होते. पुढे, नलू-सुमनला एक काम करण्याची विनंती शकू करते. स्वीटूमध्ये बदल झाल्याचे ओमकार तिला सांगतो.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 10 Dec 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|