इंग्रजी
अनिकेतने सावध केलं असून देखील काली पोलिसांना ड्रग बादशाह दिलीप डेन कडे घेऊन जायला तयार होते. पण काली ओसी मित्राच खरं रूप पाहून ती आश्चर्यचकित होते.