बायको चुकली स्टँन्डवर
बायको चुकली स्टँडवर हा १९९८ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लक्ष्या आणि त्याची बायको हौसा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतात. या प्रवासादरम्यान लक्ष्याची बायको हौसा अचानक हरवते अशी या चित्रपटाची कथा आहे.
Details About बायको चुकली स्टँन्डवर Movie:
Movie Released Date | 2 Jan 1998 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Bayko Chukli Standvar:
1. Total Movie Duration: 2h 1m
2. Audio Language: Marathi