किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी

किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी

ऑडिओ भाषा :

किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी हा २०१६ चा सुबोध भावे आणि क्रांती रेडकर यांच्या मुख्य भूमिका असलेला विनोदी मराठी चित्रपट आहे. कस्तुरी क्रेडिट कार्ड फ्रॉड द्वारे पैसे कमवते. तिनी या क्रेडिट कार्ड स्कीमनी बऱ्याच जणांना अगदी एका कुख्यात गुंडाला सुद्धा फसवलं असतं. पण तिचा एक बळी, किरण कुलकर्णी हा तिच्या या फ्रॉड मुळे पोलीस केस मध्ये अडकतो. तेव्हा तो तिला शोधायला निघतो. जेव्हा ते दोघे एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल? किरण कुलकर्णी स्वतःला निरपराध सिद्ध करू शकेल का?

Details About किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी Movie:

Movie Released Date
15 Jul 2016
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kranti Redkar
  • Subodh Bhave
Director
  • Kaanchan Adhikari

Keypoints about Kiran Kulkarni vs Kiran Kulkarni:

1. Total Movie Duration: 1h 27m

2. Audio Language: Marathi