वन रूम किचन
वन रूम किचन २०११ चा मराठी चित्रपट आहे. भरत जाधव आणि भार्गवी चिरमुले यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. रवी आणि सुमन मध्यमवर्गीय जोडपं आहे जे आनंदाने चाळीत राहत असतं. पण जेव्हा सुमन आपली मैत्रीण नेहाचं मोठं घरं बघून तिलाही मोठ्या घरात कमीत कमी वन रूम किचन मध्ये राहायचा मोह होतो. पण तिचा नवरा आपल्या तुटपुंज कमाईत घर घेऊ शकत नसतो म्हणून ते पैसे वाचवू लागतात आणि स्वतःच्या बजेट मध्ये घर शोधू लागतात. सुमनला खऱ्या आनंदाचा अर्थ कळेल का?
Details About वन रूम किचन Movie:
Movie Released Date | 16 Dec 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about One Room Kitchen:
1. Total Movie Duration: 1h 44m
2. Audio Language: Marathi