वंशवेल

वंशवेल

ऑडिओ भाषा :

वंशवेल हा २०१३ मधील अंकुश चौधरी, सुशांत शेलार आणि किशोर कदम यांचा मराठी सिनेमा आहे. हा चित्रपट स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करतो. दादासाहेब देशमुख हे गावातील प्रमुख व्यक्ती स्वतःच हॉस्पिटल चालवत असतात. त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर असून लहान मुलगा शेती व्यवसायात असतो. दादासाहेबांची नातवाची इच्छा असल्याने सुनेने गर्भातील मुलीचा गर्भपात करावा असं ते फर्मान सोडतात. दादासाहेबांची सून गर्भपात करायला तयार होईल?

Details About वंशवेल Movie:

Movie Released Date
18 Oct 2013
Genres
  • क्राईम
  • सस्पेन्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sushant Shelar
  • Manisha Kelkar
Director
  • Rajeev Patil

Keypoints about Vanshvel:

1. Total Movie Duration: 1h 50m

2. Audio Language: Marathi