31 Aug 2022 • Episode 9 : सरकार देतो अर्जुनला शिक्षा
अर्जुनच्या बदलीविषयी विनायक सरकारशी बोलतो. तेव्हा तिथे आलेल्या प्रतापरावांच्या हस्ते गणपतीची आरती होते. अर्जुन त्याच्या आत्याला मोदक देत असतानाच सुजय पाहतो. याविषयी कळताच सरकार अर्जुनला शिक्षा देतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 31 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|